शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कामगार, कर्मचाऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:07 PM

निदर्शने : जुन्या पेन्शनसह विविध मागण्याचे निवेदन

धुळे : खाजगीकरणाला विरोध, कामगार व कर्मचारी विरोधी कायदे रद्द करणे यासाठी देशातील प्रमुख संघटनांनी ९ ते ११ आॅगस्ट असे तीन दिवस देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे़त्यानुसार धुळे येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी क्युमाईन क्लब जवळ दुपारी निदर्शने केली़ जिल्हाधिकाºयांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले़पीएफ आरडीए अंतर्गत अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, बदली, कंत्राटी तथा मानधनावरील कर्मचाºयांना सेवेत नियमीत करावे, रिक्त पदे त्वरीत भरावीत आणि त्यात अनुकंपा धारकांना प्राधान्य द्यावे, महागाई भत्ता गोठविण्याचे धोरण रद्द करुन जुलै २०१९ पासून अद्ययावत महागाई भत्ता मागील फरकासह देण्याचा निर्णय घ्यावा, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा, वेतनत्रुटी संदर्भातील बक्षी समिती खंड दोन त्वरीत प्रकाशित करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, महामारीच्या काळात उत्कृष्ट सेवा बजावणाºया कर्मचाºयांचा गोपनिय अहवाल आणि सेवापुस्तकात तशी नोंद घ्यावी व आगाऊ वेतनवाढ द्यावी, यंदा केवळ विनंती बदल्या आणि पती पत्नी एकत्रिकरण बदल्यांचा विचार करावा, कोवीड १९ चे काम करणाºया कर्मचाºयांना सुरक्षेची सर्व साधने उपलब्ध करुन द्यावी, विम्याला मुदतवाढ द्यावी, आरोग्य सेवेतील कर्मचाºयांचा क्वारंटाईन कालावधी राज्यभर एकसारखा असावा, कामाचा ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था करावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत़निवेदनावर डॉ़ संजय पाटील, अशोक चौधरी, सुधीर पोतदार, शेख मन्सुरी, उज्वल भामरे, कल्पेश माळी, संजय कोकणी, वाल्मिक चव्हाण, नागेश कंडारे, एस़ यु़ तायडे आदींच्या सह्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे