शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

जिल्ह्यातील अठरा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 11:58 IST

धुळे : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी आणखी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शुक्रवारच्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालय धुळे येथील ३६ ...

धुळे : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी आणखी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शुक्रवारच्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालय धुळे येथील ३६ अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, जय गुरुदेव नगर १, जोरावली सोसायटी एकाचा समावेश आहे.वलवाडी १, जीटीपी स्टॉप १ यांचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ४० अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, प्रल्हाद तात्या नगर शिरपूर १, सुभाष कॉलनी शिरपूर २ यांचा समावेश आहे.भाडणे कोविड केंद्रातील २६ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, कासारे १ राजेसंभाजी नगर पिंपळनेर येथील दोघांचा समावेश आहे. महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्टचे सर्व १५९ अहवाल निगेटिव्ह आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व ५ अहवाल निगेटिव्ह आले. एसीपीएम प्रयोगशाळेतील ७ अहवालापैकी बोरसे नगर धुळे येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.खाजगी प्रयोगशाळेतील १६ अहवालापैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, यमुना हौ.सो.साक्री रोड महिंदलळे ४, मोहाडी उपनगर १, गोंदुर, धुळे १ व चिंचखेडा येथील एकाचा समावेश आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.