धुळे - जिल्ह्यातील आणखी आठ रूग्णांचे अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत. धुळे शहरातील सहा तर दोंडाईचा येथील दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे़ दरम्यान रविवारी दिवसभरात दहा नवीन रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़ आतापर्यत जिल्हात कोरोना बाधितांची संख्या २४८ वर पोहचली आहे़
आणखी आठ पॉजीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 22:44 IST