शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

धुळ्याच्या अभियंत्याचे डिजाईन ठरतेय कोरोनाच्या लढ्यात प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 21:14 IST

किआॅक्स। डॉक्टरांचा करेल बचाव

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील सिद्धी इंडस्ट्रीज व क्रिएटिव्ह इंटिरियरने तयार केलेले कोवीड-१९ सॅम्पल कलेक्शन ‘किआॅक्स’ ही काचेची कॅबीन कोरोना विरुध्दच्या लढ्यात प्रभावी ठरत आहे़रुग्णांचे नमुने घेणाऱ्या डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना यामुळे संरक्षण मिळणार आहे़ शासनाच्या वेगवेगळ्या विभागांकडून या तंत्रज्ञानाची मागणी होत आहे़ शासनाच्या विभागांना सदर तंत्रज्ञान दिले असल्याची माहिती सिध्दी इंडस्ट्रीजचे अभियंता संग्राम लिमये यांनी दिली़ त्यांनी नुकताच एक किआॅक्स बॉक्स हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील कोरोना कक्षाला भेट दिला़संग्राम लिमये यांनी सांगितले की, धुळ्यातील सिद्धी इंडस्ट्रीजने विकसीत केलेले हे तंत्रज्ञान प्रसार माध्यमे व सोशल मीडियामुळे जगभरात पोहोचले़ यासंदर्भातली पोस्ट शासनाच्या विविध विभागांपर्यंत पोहोचल्या़ हे तंत्रज्ञान योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे श्रेय सर्व फेसबुक आणि व्हाट्सअप वापरणाºया मित्रांचे तर आहेच शिवाय विविध प्रसार मध्यमांचे देखील आहे़ अशाच प्रकारे आपण पॉझिटिव्ह चांगल्या न्यूज शेअर करून या लढाईत कोरोनाला हरवू शकणार आहोत.किआॅक्सच्या यशस्वी प्रयोगानंतर सिद्धी इंडस्ट्रीजने रुग्णांना व्हेंटिलेटरची ट्यूब घशात लावताना डॉक्टरांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ‘इंट्युबेशन बॉक्स’ देखील तयार करण्याचे काम सुरू केले आहे़ इंट्युबेशन बॉक्स बद्दलची माहिती देखील अशाच प्रकारे जास्तीत जास्त शेअर करून कोरोनाविरूध्दच्या लढाईत सर्वांनी सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे