शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 12:50 IST

मआयडीसीसाठी भूसंपादित केलेल्या शेत जमिनींना योग्य मोबदला शासनाकडे सतत पाठपुरावा करून देखील मिळत नसल्याने या शेतकऱ्यांनी टॉवर चढून आंदोलन करताच कुंभकर्णी प्रशासन खडबडून जागे झालं.

धुळे - शिंदखेडा तालुक्यातील गोराणे, नरडा णा परिसरातील काही शेतकऱ्यांनी सकाळी साडे नऊ ते साडे दहाच्या दरम्यान गोराणे, नरडाणा परिसरात असलेल्या आणि होऊ घातलेल्या एमआयडीसीसाठी भूसंपादित केलेल्या शेत जमिनींना योग्य मोबदला शासनाकडे सतत पाठपुरावा करून देखील मिळत नसल्याने या शेतकऱ्यांनी टॉवर चढून आंदोलन करताच कुंभकर्णी प्रशासन खडबडून जागे झालं.प्रशासनाच्या आश्वासनानंतर दीड तास चालेलं आंदोलन अखेर आंदोलक शेतकऱ्यांनी मागे घेतलं. शरद भटू पाटील या शेतक-यासह गोराणे, नरडाणा परिसरातील काही शेतकरी मोबाईल टॉवर वर चढले. यानंतर घटनास्थळी  शिंदखेडा येथील तहसिलदार सुदाम महाजन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आंदोलक शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिलं. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं.धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतक-यांना एमआयडीसीसाठी भूसंपादित केलेल्या शेत जमिनींना योग्य मोबदला शासनाकडे सतत पाठपुरावा करून देखील मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टॉवर चढून आंदोलन करताच प्रशासन खडबडून जागे झालं.

टॅग्स :DhuleधुळेFarmerशेतकरी