शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

वाढत्या तापमानामुळे धुळेकर बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:16 PM

रणरणते ऊन : दुपारी स्मशानशांतता, सायंकाळनंतर रस्त्यांवर गर्दीचा पूर

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तापमानाचा पारा वाढत असल्याने दुपारी वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य दिसू लागली आहेत़  बुधवारी ४३ अंश असलेले तापमान गुरुवारी ४२ अंश होते़ कमी अधिक होणारे तापमानामुळे धुळेकर नागरीक चांगलेच त्रस्त झाले आहेत़ दुपारच्या वेळेस घरातच थांबणे पसंत करत असल्यामुळे साहजिकच रस्त्यावर त्याचा परिणाम झालेला आहे़ उष्णतेची लाट कायमगेल्या १५ दिवसांपासून उन्हाच्या तिव्रतेत कमी-अधिक प्रमाण होत असताना त्यात वाढ होताना दिसत आहे़ त्यात पुन्हा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे़ बुधवारचा पारा हा ४३ अंशापर्यंत जावून पोहचल्याने जनजीवन विस्कळीत झाले़ त्यात पुन्हा वाढ होऊन गुरुवारी तापमान ४२ अंशापर्यंत जावून ठेपले होते़ उष्णतेच्या लाटेमुळे धुळ्यातील रस्ते दुपारी निर्मनुष्य होत आहेत़ उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी लिंबू सरबतला मागणी असल्याने बाजारात लिंबू विक्रीसाठी दाखल झाले आहेत़ शितपेयांना मागणीउन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहरातील चौका-चौकात शीतपेय विक्रेते दाखल झालेले आहेत़ उन्हापासून संरक्षण मिळावे, शरीराला थंडावा मिळावा यासाठी शितपेयांना मागणी वाढली आहे़ दुपारी आणि सायंकाळी शेतपेय स्टॉलवर आता गर्दी होत आहे़ टोपी-रुमालला मागणीउन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी टोप्या, उपरणे, बागायती रुमाल, गॉगल्सचा वापर वाढला आहे़ घराबाहेर निघणे अशक्य झाले आहे़ बहुतांश जणांकडे बागायती मोठ्या आकाराचे रुमाल दिसू लागले आहेत़ उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दुपारी त्यात अधिक भर पडत आहे़ परिणामी धुळेकर नागरीक शक्यतोअर घराबाहेर दुपारी निघत नसल्याने रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत़ सायंकाळी वाढली गर्दीसकाळपासून जाणवणाºया उन्हामुळे धुळेकर हैराण होत असताना सायंकाळच्या वेळेस रस्त्यावर गर्दी वाढलेली दिसत आहे़ शहरात सर्वदूर हेच चित्र पहावयास मिळत आहे़ प्रकृतीची घ्यावी प्रत्येकाने काळजीउन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी नागरिकांनी अधिक पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत, गरज असेल तरच बाहेर पडावे, उन्हाची तिव्रता वाढत असल्यामुळे नागरीकांनी तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे़ उन्हाची तिव्रता कमी-अधिक होत असल्याने घरोघरी कुलर सुरु झाले असल्याचे चित्र आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे