शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

अफवांवर विश्वास ठेवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 22:42 IST

जिल्हाधिकारी : धुळे शहरात ३१ मेपर्यंत कायम आहे लॉकडाउन

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे महानगरपालिका हद्दीत ३१ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या आदेशात तूर्त कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी समाजमाध्यमांवर विशेषत: व्हाट्सअ‍ॅपवर फिरणाऱ्या खोट्या, निराधार संदेशांकडे लक्ष देवू नये़ संपूर्ण लॉकडाऊनचे पालन करीत कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून सर्वंकष प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून धुळे महानगरपालिका हद्दीत ३१ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यातून काही अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.मात्र, बुधवारपासून व्हाट्सअ‍ॅपवर सवलती मिळणार असल्याचा संदेश फिरत आहे. तो संपूर्ण खोटा व निराधार आहे. असा कोणताही निर्णय धुळे जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन कायम आहे. ३१ मे नंतर नंतर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे योग्य ते निर्णय घेऊन जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील़ असे बदल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृतरित्या विविध माध्यमातून प्रसिद्धीसाठी देण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे़लॉकडाउन शिथील करण्याची मागणीइतर शहरांप्रमाणे धुळे शहरातही लॉकडाउन काही अंशी शिथील करावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे़ व्यापाºयांनी बुधवारी प्रशासनाशी चर्चा करुन दुकाने सुरु करण्याची परवानगी मागितली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे