शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पैशांअभावी उपचार थांबवू नयेत!, गरजूंच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 04:52 IST

धुळे : कॅन्सरवरील उपचार खर्चिक झाल्याने गरीब, गरजू रुग्ण पैशांअभावी उपचार घेत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.

धुळे : कॅन्सरवरील उपचार खर्चिक झाल्याने गरीब, गरजू रुग्ण पैशांअभावी उपचार घेत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली. राज्य सरकारच्या विविध योजनांतून अनेक मोठ्या आजारांवर मोफत उपचार सुरू आहेत. गरीब रुग्णांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी खान्देश कॅन्सर सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी दिली.खान्देश कॅन्सर सेंटरचे भूमिपूजन आणि राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात कॅन्सर रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. शासनातर्फे राज्यात १ कोटी लोकांचे विविध आजारांचे निदान करण्यासाठी स्कॅनिंग करण्यात आले. त्यात कॅन्सर पहिल्या टप्प्यात असलेले अनेक रुग्ण आढळून आले. १३ तरुणांना व्यसनाधिनतेमुळे कॅन्सर झाल्याचे समोर आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या सूचनेनंतर तरी रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस