कॉग्रेस पक्षाचे धरणे आंदोलनाची परवानगी जिल्हा प्रशासनाने नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:07 IST2019-02-16T12:06:37+5:302019-02-16T12:07:43+5:30
शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली

dhule
धुळे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे विविध मागण्यांसाठी आज सकाळी क्युमाईन क्लब समोर आयोजित धरणे आंदोलनाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे .दरम्यान सकाळी साडे अकरा वाजता काँग्रेस भवनात पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे. यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील, जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहे.