शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:18 AM

संमेलनाचे औचित्य  : अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर आधारित उपक्रम 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  (कॉ.शरद पाटील विचारमंच) : कॉ.अण्णा भाऊ साठे १० वे साहित्य संमेलनाच्या वतीने  अण्णा भाऊ साठेंच्या जीवनावर आधारित विदयापीठ स्तरीय खुली  वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संमेलनाच्या दुसºया दिवसाच्या पहिल्या सत्रात पार पडले़  धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, व जळगाव येथील स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते.कॉ.अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री प्रतिमा, कॉ.अण्णा भाऊ साठेंची प्रबोधनात्मक चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कॉ.अण्णा भाऊ साठेंचे योगदान या विषयवार स्पर्धा घेण्यात आली यात प्रथम प्रथम जे.डी.बोरसे,व्दितीय गणेश उफाडे , तृतीय  राजेश उफाडे, उत्तेजनार्थ वैभव जगदेव या यशस्वी स्पर्धकांना कॉ. भालचंद्र कानगो यांच्या हस्ते  रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले स्पधेर्चे समन्वयक प्रा.गजेंद्र जगदेव हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गजेंद्र जगदेव यांनी केले. बक्षिसपात्र व सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कॉ.अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन राज्य स्तरीय संयोजन समिती आणि आणि समता शिक्षण संस्था संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे़

 

टॅग्स :Dhuleधुळे