धुळ्याचे महापाैर चंद्रकांत सोनार यांच्या वाहनाचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 16:08 IST2021-06-04T16:05:32+5:302021-06-04T16:08:30+5:30
धुळे शिंदखेडा येथून लग्न समारंभ आटाेपून धुळ्याकडे येत असतांना गोराणे फाट्याजवळ महापाैर चंद्रकांत सोनार यांच्या वाहनाला एमएच १८ एम ...

dhule
धुळे शिंदखेडा येथून लग्न समारंभ आटाेपून धुळ्याकडे येत असतांना गोराणे फाट्याजवळ महापाैर चंद्रकांत सोनार यांच्या वाहनाला एमएच १८ एम ८६०४ या डप्परने धडक दिली. या धडकेत महापाेैर सोनार यांचे वाहन रस्त्याच्याकडेला असलेल्या विद्यृत पोलला जावून धडकले. या घटनेत महापोैर चंद्रकांत सोनार यांच्यासह कवी जगदिश देवपूरकर, सुनील देवरे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान पघाताची नोंद नरडाणा पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे.