शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

धुळ्यात पूर्वी कार्यक्रमांची रेलचेल असायची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 12:59 PM

धुळे - शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची परंपरा जुनी आहे. पारंपरिक वाद्यांचा वापर हा कटाक्षाने केला जात असे. आताच्या कर्कश वाद्यांऐवजी ...

धुळे- शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची परंपरा जुनी आहे. पारंपरिक वाद्यांचा वापर हा कटाक्षाने केला जात असे. आताच्या कर्कश वाद्यांऐवजी ढोल, ताशे, टाळ, मृदुंग या पारंपरिक वाद्यांनी उत्सवात उत्साह सर्वत्र वाढायचा. उत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असायची. मिरच्या मारुती,भांग्या मारोती, जुने अमळनेर स्टॅन्ड, खंडेराव बाजार,महात्मा गांधी पुतळ्या जवळील मंडळ प्रतापमील कामगारांच गणपती मंडळ सहाव्या गल्लीतील महाराणा प्रताप मित्रमंडळ, फुलवाला चौकातील अष्टविनायक मित्र मंडळ आदी ठिकाणी गणपती स्थापना आकर्षणाचे केंद्र असायची. या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजित केले जात.गणपती विसर्जनाच्या दिवशी देखील सजीव देखावे असायचे. देखावे व मिरवणूक पाहण्यासाठी एकच गर्दी होत होती. जुन्या आग्रा रस्त्यावर सायंकाळी ६ वाजेपासून जागा सांभाळण्यासाठी धडपड असायची. अगदी पंचक्रोशीतील मंडळी या मिरवणुका पाहण्यासाठी शहरात येत.  पहाटे ५ पर्यंत विसर्जन सुरू राहायचे. आता उत्सव देखील बराच आधुनिक होत चालला आहे. जुन्या काळी १९८० च्या दशकातली उत्सुकता फार वेगळी होती अशी माहिती ज्येष्ठ नागरिक सुरेश थोरात (धुळे) यांनी सांगितली.

टॅग्स :Dhuleधुळे