धुळे तालुक्याचा कुस्ती स्पर्धेत दबदबा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:08 IST2021-03-04T05:08:07+5:302021-03-04T05:08:07+5:30
जिल्हा तालीम संघातर्फे निवड चाचणी कुस्ती स्पर्धा झाली. यावेळी जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब गिरासे, चंद्रकांत सैंदाणे, सचिव सुनील ...

धुळे तालुक्याचा कुस्ती स्पर्धेत दबदबा कायम
जिल्हा तालीम संघातर्फे निवड चाचणी कुस्ती स्पर्धा झाली. यावेळी जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब गिरासे, चंद्रकांत सैंदाणे, सचिव सुनील चौधरी, राज्य प्रतिनिधी उमेश चौधरी, नितीन नगरकर, मदन केसे, गो. पी. लांडगे, हिरामण जाधव, श्रीरंग काकड, निंबा मराठे आदी उपस्थित होते. विजयी मल्ल असे : गादी विभाग-५७ किलो प्रथम-सोमनाथ माळी, धुळे. द्वितीय-सागर सोनवणे, शिंदखेडा. ६१ किलो- प्रथम-चंद्रकांत गिते, धुळे द्वितीय-सचिन पवार, साक्री. ६५ किलो- प्रथम-अतिष आव्हाळे. ७० किलो-प्रथम-प्रवीण जाधव-धुळे. द्वितीय-गोविंदा सोनवणे, शिरपूर, ७४ किलो- प्रथम-मुकेश बिरारी, धुळे. द्वितीय-गौतम पवार, साक्री. ७९ किलो-प्रथम-चंद्रशेखर गवळी, धुळे. ८६ किलो- प्रथम-हर्षल गवते, धुळे. ९२ किलो-प्रथम-द्रविड आघाव, धुळे. ९७ किलो-प्रथम रितिक राजपूत, धुळे. केसरी गट-प्रथम-जयेश फुलपगारे, धुळे. माती गट : ५७ किलो- प्रथम-समीर खाटीक, धुळे. द्वितीय-विशाल निकुम, साक्री. ६१ किलो- प्रथम-नबील शहा, धुळे. द्वितीय-भारत पवार, साक्री. ६५ किलो- प्रथम- राकीब बेग, प्रथम. द्वितीय- जगदीश जाधव, साक्री. ७० किलो- प्रथम-समीरखा पठाण, धुळे. द्वितीय- शरद पवार, साक्री. ७४ किलो- प्रथम-प्रशांत फटकाळ, धुळे. द्वितीय-भूपेंद्र खैरनार. ७९ किलो- प्रथम-जतिन आव्हाळे, धुळे. द्वितीय- प्रदीप पाटील, शिंदखेडा. ८६ किलो-प्रथम-योगेश कोळी, धुळे. ९२ किलो- प्रथम-सुहास अंपळकर, धुळे. ९७ किलो-प्रथम- गणेश पाटील, धुळे. केसरी गट- प्रथम-हर्षवर्धन सूर्यवंशी, धुळे.