शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

DHULE Municipal Election Results 2018 Live : भाजपाला 50 जागांसह स्पष्ट बहुमत मिळणार, एमआयएमचे चार उमेदवार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 13:46 IST

DHULE Municipal Election Results: धुळ्यात भाजपा आघाडीवर आहे...

10 Dec, 18 01:05 PM

धुळ्यात एमआयएमनं खातं उघडलं, एमआयएमचे चार उमेदवार विजयी

10 Dec, 18 01:11 PM

धुळ्यात भाजपा ३८, कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी १८, लोकसंग्राम ३, शिवसेना ७ ,सपा १,  इतर ८जागांवर आघाडी

10 Dec, 18 12:57 PM

धुळे- मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी जास्त वाढली, गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार

10 Dec, 18 12:05 PM

धुळे - आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा हेमा गोटे यांची प्रभाग पाचमधून  १०० मतांनी आघाडी कमी झाली...

10 Dec, 18 12:03 PM

धुळ्यात भाजपा 37 जागांवर आघाडीवर असून, सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता आहे...

10 Dec, 18 11:28 AM

धुळ्यात शिवसेना 3 जागांवर आघाडीवर

10 Dec, 18 11:19 AM

धुळे - लोकसंग्रामचे अध्यक्ष अनिल गोटे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा हेमा गोटे  प्रभाग पाचमधून  290 मतांनी आघाडीवर

10 Dec, 18 11:16 AM

धुळे- धुळ्यात भाजपा 22 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 14 आणि लोकसंग्राम तीन शिवसेना तीन आणि सपा एक आणि इतर एक जागेवर आघाडी

10 Dec, 18 11:13 AM

धुळे - मनपा निकालांबाबत  शहर व जिल्ह्यात जबरदस्त उत्सुकता

10 Dec, 18 10:40 AM

धुळ्यात पोस्टल मतमोजणीत भाजपाने चार जागांवर आणि लोकसंग्राम एक जागेवर आघाडीवर

धुळ्यात पोस्टल मतमोजणीत भाजपाने चार जागांवर आणि लोकसंग्राम एक आघाडीवर

10 Dec, 18 10:32 AM

धुळे - महापालिका निवडणुकीत पोस्टल मतमोजणीला सुरुवात

धुळे - महापालिका निवडणुकीत पोस्टल मतमोजणीला सुरुवात

10 Dec, 18 11:08 AM

धुळे-पहिल्या फेरीत भाजपाचे शीतल नवले, अमोल मासुळे आघाडीवर

धुळे -पहिल्या फेरी अखेर भाजपचे शीतल नवले, अमोल मासुळे, राष्ट्रवादीच्या महापौर कल्पना महाले आणि भाजपच चंद्रकांत सोनार व देवा सोनार हे पिता पुत्र आघाडीवर

10 Dec, 18 11:06 AM

धुळे मतमोजणी केंद्र बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी

10 Dec, 18 11:02 AM

धुळे - मतमोजणी केंद्रातील वायफाय बंद करा, ईव्हीएम हॅक होण्याचा धोका - राष्ट्रवादीचे प्रभाग 9 मधील रवी रणसिंग यांची मागणी

10 Dec, 18 10:54 AM

धुळ्यात भाजपाचे दोन, तर राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आघाडीवर

धुळे -पहिल्या फेरी अखेर भाजपचे शीतल नवले, अमोल मासुळे, राष्ट्रवादीच्या महापौर कल्पना महाले आणि चंद्रकांत सोनार आघाडीवर

टॅग्स :Dhule Municipal Election 2018धुळे महानगरपालिका निवडणूकMuncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपाElectionनिवडणूक