धुळे जिल्ह्यात 21.5 मि.मी. पाऊस

By Admin | Updated: June 8, 2017 16:37 IST2017-06-08T16:37:40+5:302017-06-08T16:37:40+5:30

धुळे जिल्ह्यात बुधवारी 21.5 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक 37 मि.मी. पाऊस शिरपूर तालुक्यात झाला

Dhule district has 21.5 mm Rain | धुळे जिल्ह्यात 21.5 मि.मी. पाऊस

धुळे जिल्ह्यात 21.5 मि.मी. पाऊस

ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.8 - जिल्ह्यात बुधवारी 21.5 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक 37 मि.मी. पाऊस शिरपूर तालुक्यात झाला असून साक्री तालुक्यात मात्र पाऊस झालेला नाही.
बुधवारी दुपार्पयत उकाडा जाणवल्यानंतर आकाशात ढगांची गर्दी होऊन संध्याकाळी साडेपाच वाजता पावसाला सुरूवात झाली. तासभर जोरदार व मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी-नाल्यांनाही पूर आले. जिल्ह्याभरात या पावसाचा जोर राहिला. तालुकानिहाय झालेला पाऊस (कंसात आतार्पयत झालेला पाऊस) धुळे तालुक्यात 34 (43), शिरपूर 37 (54) व शिंदखेडा 15  (28) मि.मी. अशी पावसाची नोंद करण्यात आली. 

Web Title: Dhule district has 21.5 mm Rain