श्रीदत्त जयंतीनिमित्त सजली मंदिरे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 22:33 IST2020-12-28T22:33:11+5:302020-12-28T22:33:25+5:30
श्रीदत्त जयंतीनिमित्त शहरातील मदिरे सजली आहेत. जमनागिरी रोडवरील दत्त मंदिराज आकर्षक सजावट केली आहे. मंदिराच्या बाहेर रांग लावण्यासाठी बांबूचे ...

श्रीदत्त जयंतीनिमित्त सजली मंदिरे...
श्रीदत्त जयंतीनिमित्त शहरातील मदिरे सजली आहेत. जमनागिरी रोडवरील दत्त मंदिराज आकर्षक सजावट केली आहे. मंदिराच्या बाहेर रांग लावण्यासाठी बांबूचे कठडे लावले आहेत. मंगळवारी दुपारी १२.३९ वाजता श्रीदत्त जन्मोत्सव साजध्या पध्दतीने साजरा होणार आहे. भाविकांनी शासन नियमांचे पालन करुन दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे.