शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

धाडरी येथे मतदार प्रतिनिधींमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 1:06 PM

पोलिसांनी घेतले ताब्यात, मतदान पुन्हा सुरू  

ठळक मुद्देधाडरी येथे मतदान केंद्रातील प्रतिनिधींमध्ये वादइव्हीएम मशिन खाली पडले, तपासणी करून पुन्हा मतदान सुरू पोलिसांनी केंद्रात वाद घालणाºया प्रतिनिधींना घेतले ताब्यात 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील धाडरी येथे सकाळी ग्रा.पं. निवडणुकीसाठी मतदान सुरू झाल्यानंतर मतदाराची ओळख पटविण्यावरून मतदान केंद्रात बसलेल्या राजकीय पक्षांच्या मतदार प्रतिनिधींमध्ये केंद्रातच वाद निर्माण झाला. हाणामारीत इव्हीएम मशिन ठेवलेला टेबल उलटला.त्यामुळे मशिन खाली पडल्याने मतदानाचा काही काळ खोळंबा झाला. मात्र तपासणीत मशिन सुरू असल्याने त्याद्वारे मतदानास सुरूवात झाली, अशी माहिती धुळे ग्रामीणचे तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली. तालुका पोलिसांनी तातडीने मतदार प्रतिनिधींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.जिल्ह्यात ७४ ग्रा.पं.साठी मतदानाची प्रक्रिया सुरू असून त्या अंतर्गत आज सकाळी ७.३० वाजता मतदानास प्रारंभ झाला. धुळे तालुक्यातील १४ ग्रा.पं.साठी मतदान होत आहे. धाडरी येथे सकाळी या वादामुळे काही काळ मतदानास खोळंबा झाला. मात्र तहसीलदार मोरे यांनी त्वरित तेथे जाऊन माहिती घेतली. तसेच प्रक्रिया पूर्ववत सुरळीत केली. पोलिसांनी मतदान केंद्रात वाद घालणाºया प्रतिनिधींना ताब्यात घेतल्याचे तहसीलदार मोरे यांनी सांगितले. तालुक्यात अन्यत्र मात्र सुरळीत मतदान सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक