वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 22:07 IST2019-06-14T22:06:36+5:302019-06-14T22:07:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बभळाज : शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बंगला येथील बाळू वामन बिºहाडे या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू ...

The death of one of the vehicles | वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू 

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
बभळाज : शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बंगला येथील बाळू वामन बिºहाडे या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ 
१४ जून रोजी पहाटेच्या सुमारास गावातील बसस्टँडजवळ चोपड्याकडे जाणाºया रोडवर वाहनाच्या धडकेत बाळू बिºहाडे (४४) यांचा मृत्यू झाला़ घटनेनंतर सकाळी हा प्रकार लक्षात आला़ या अपघातात बाळू यांच्या  शरीराचे तुकडे झाले होते़ भिमराव बिºहाडे यांच्या फिर्यादीवरुन थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला़

Web Title: The death of one of the vehicles

टॅग्स :Dhuleधुळे