जिल्ह्यातील ७५ जणांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST2021-02-23T04:54:08+5:302021-02-23T04:54:08+5:30
जिल्हा रुग्णालय येथील १३४ अहवालांपैकी ३३ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. कुणाल सोसायटी साक्री रोड १, मालेगाव रोड धुळे १, ...

जिल्ह्यातील ७५ जणांना कोरोनाची लागण
जिल्हा रुग्णालय येथील १३४ अहवालांपैकी ३३ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. कुणाल सोसायटी साक्री रोड १, मालेगाव रोड धुळे १, तुळशीराम नगर धुळे १, वानखेडकर नगर १, पवन नगर २, स्नेह नगर १, प्रोफेसर कॉलनी ७ धुळे इतर २, जीबी नगर १, आनंद नगर १, पारोळा रोड १, देवपूर धुळे १, धुबन सोसायटी १, गौरव सोसायटी २, आंबेडकर चौक १, पाडवी सोसायटी १, कलमाडी शिंदखेडा १, निमगूळ धुळे १, बाळापूर धुळे २, खेडे धुळे १, गुरू गणेश कॉलनी मोराने १, देवभाने धुळे १, वरखेडे एकाचा समावेश आहे.
शिरपूर उपजिल्हा रुग्णालय- येथील ५४ पैकी १ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. शिरपूर शहरातील १,
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय- येथील ४ पैकी २ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. सरस्वती कॉलनी १, गणेश कॉलनी दोंडाईचा १, भाडणे साक्री सीसीसी मधील ५७ पैकी ४ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. बेहेड साक्री १, लेनिन गल्ली कासारे ३, मनपा सीसीसीमधील ७६ पैकी १ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. गल्ली नंबर ७ मधील एकाचा समावेश आहे.
शासकीय महाविद्यालय धुळे- येथील ३० पैकी ० अहवाल धुळे जिल्ह्यातील पाॅझिटिव्ह आले आहेत. खासगी लॅबमधील ६० पैकी ३४ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. आदर्श कॉलनी देवपूर, धुळे १ द्वारकाधीश अपार्टमेंट प्रोफेसर कॉलनी देवपूर धुळे २, तिरुपती नगर देवपूर धुळे १, गायत्री नगर एसएनडीटी कॉलेजजवळ देवपूर धुळे १, गाडगे महाराज कॉलनी दत्तमंदिर धुळे १, पद्मनाभ नगर ,साक्री रोड,धुळे १, औदुंबर सोसायटी बोरसे नगर देवपूर धुळे १, सुशांत कॉलनी वाडीभोकर रोड देवपूर धुळे २, स्टेट बँक ऑफ इंडिया प्रमोद नगर शाखाजवळ देवपूर धुळे ३, खोल गल्ली गल्ली नंबर ४ मधील १, पंचवटी आग्रा रोड बँक ऑफ महाराष्ट्राच्या मागे १ एकाचा समावेश आहे. कुमार नगर साक्री रोड धुळे २, छत्रपती नगर तिखी रोड मोहाडी १, डोंगरे महाराज नगर १, प्रभाकर चित्र मंदिराजवळ आग्रारोड धुळे ५, अग्रवाल नगर मालेगावरोड अग्रसेन पुतळ्याजवळ धुळे २, पारिजात कॉलनी साक्री रोड धुळे २, सुभाष नगर जुने धुळे १, प्रोफेसर कॉलनी देवपूर धुळे १, विद्यावर्धिनी कॉलेजजवळ साक्री रोड धुळे १, गणपती मंदिर समोर, बाजार चौक, धुळे १, पारोळा रोड, धुळे १, हरिओम कॉलनी क्रांती चौक धुळे एकाचा समावेश आहे. तर इंदिरा नगर, म्हसावद, जळगाव एकाचा समावेश आहे. दरम्यान जिल्हात आतापर्यंत एकूण १५ हजार २१७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.