बियाणे, खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष कृषी विभाग : पाच तंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST2021-04-19T04:33:15+5:302021-04-19T04:33:15+5:30

नियंत्रण कक्षातील अधिकारी असे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी एम. आर. शिसोदे आणि नितीन मासुळे हे ३० एप्रिलपर्यंत काम पाहतील. ...

Control Room for Prevention of Black Market of Seeds and Fertilizers Department of Agriculture: Appointment of five Technical Officers | बियाणे, खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष कृषी विभाग : पाच तंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती

बियाणे, खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष कृषी विभाग : पाच तंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियंत्रण कक्षातील अधिकारी असे

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी एम. आर. शिसोदे आणि नितीन मासुळे हे ३० एप्रिलपर्यंत काम पाहतील. तंत्र अधिकारी प्रियंका सोनवणे आणि पराग देसले हे १५ मे पर्यंत काम पाहतील. त्यानंतर ३१ मे पर्यंत तंत्र अधिकारी पुष्पलता हिंगे आणि यू. डी. सावंत नियंत्रण कक्षात थांबणार आहेत. १५ जूनपर्यंत तंत्र अधिकारी सी. जे. ठाकरे आणि एस. एम. आपसवार असतील. त्यानंतर तंत्र अधिकारी जे. टी. धोंगडे आणि आर. बी. पवार नियंत्रण कक्षाचे काम ३० जूनपर्यंत पाहतील.

नियंत्रण कक्षात नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली तर त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सेवा व शर्तीच्या नियमानुसार कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Web Title: Control Room for Prevention of Black Market of Seeds and Fertilizers Department of Agriculture: Appointment of five Technical Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.