अंबिका नगर येथे काँक्रीटकरणास शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:36 IST2021-01-25T04:36:34+5:302021-01-25T04:36:34+5:30
नागरिकांना येणा-जाणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. काही आठवड्यात आमदार फारूक शाह यांनी पाहणी केली होती. त्याच ...

अंबिका नगर येथे काँक्रीटकरणास शुभारंभ
नागरिकांना येणा-जाणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. काही आठवड्यात आमदार फारूक शाह यांनी पाहणी केली होती. त्याच अनुषंगाने आमदार फारूक शाह यांनी आमदार स्थानिक विकास निधीतून अंबिका नगर येथे काँक्रीट गटार करण्यासाठी ३० लाखांचा निधी मंजुर करीत रस्त्याचा शुभारंभ केला आहे.या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्यासह नगसेवक युसुफ मुल्ला, सईद बेग, नासीर पठाण, गनी डॉलर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, धुळे महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, युवा जिल्हाध्यक्ष सेहबाज शाह, हाजी मोईन हाजी अनिस शाह, चिराग शेख, आसिफ पोपट शाह, परवेज शाह, रफिक शाह, निलेश काटे, निसार अन्सारी, आशिष सोनार, वसीम अक्रम, एजाज सय्येद आदी उपस्थित होते.