संत शिरोमणी महाराज पुण्यतिथी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST2021-09-08T04:43:33+5:302021-09-08T04:43:33+5:30
प्रथम सकाळी संत शिरोमणी महाराज यांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ते दीपक खलाणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. ...

संत शिरोमणी महाराज पुण्यतिथी साजरी
प्रथम सकाळी संत शिरोमणी महाराज यांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ते दीपक खलाणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते गुलाब बोरसे,जगन सोनवणे,सतीश बोढरे,आनंद पाटील,राजधर अमृतसागर, मोहन नहिरे, यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुमित जयस्वाल यांनी संत हे कुणा एका समाजाचे नसून ते प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वैचारिक बदल घडवून गाव मिळून तो कार्यक्रम साजरा करावा लागतो असे मत मांडले.यावेळी बापू माळी,जाकीर तांबोळी,पंढरीनाथ शंखपाळ,विजय जगदाळे,आबा वाणी,जितु कोळी तसेच नाभिक समाजाचे विश्वास याळीस,रमेश सैंदाणे,किरण सैंदाणे,नाना भदाने,भटु सोनवणे,सागर याळीस,योगेश सोनवणे,योगेश भदाणे प्रशांत याळीस,विक्की सैंदाणे,एकनाथ सोनवणे,रुपेश भदाणे,गोलु भदाणे,रुपेश अहिरे,जीवासेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप भदाणे,नाभिक समाज दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नाना मोरे, पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन कैलास याळीस यांनी केले व आभार प्रदर्शन सुनील चौधरी यांनी मानले बजरंग ग्रुपचे सहकार्य लाभले.