शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

जागतिक मूक बधीर दिनानिमित्त केक कापून आनंदोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 13:06 IST

मुलांच्या चेह-यावर हसू : उर्दु हायस्कूलमध्ये झाला कार्यक्रम

धुळे : जागतिक मूक बधीर दिनाचे औचित्यसाधून मूकबधीर मुलांसोबत घेऊन केक कापण्याचा कार्यक्रम पार पडल्याने सर्वच मुलांच्या चेहºयावर हसू उमटले़ समाधान त्यांच्या चेहºयावर दिसून आले़ हा आगळावेगळा कार्यक्रम धुळे जिल्हा मूक बधीर असोसिएशनतर्फे पार पडला़ धुळे जिल्हा मूक बधीर असोसिएशनतर्फे धुळे येथील एल.एम.सरदार उर्दू हायस्कूलच्या हॉल मध्ये रविवारी दुपारी दोन वाजता ६२वा जागतिक मूक बधीर दिन धुळे जिल्हा मूक बधीर असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड़ उमाकांत घोडराज व मूक बधीर महिला मंडळाचे अध्यक्षा नंदिनी ओक यांच्या उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आकाश कपूर, प्रशांत मोरे रेखा माळी, पूनम कोठावदे आदी उपस्थित होते.       यावेळी अ‍ॅड़ घोडराज यांनी असोसिएशनच्या कामाचे कौतुक करत मूक बधीर मुले, मुली व मूकबधीर लोकांनी संघटीत होऊन संघटनेत एकत्र येण्याचे व दर रविवारी घेण्यात येणाºया अभ्यासवर्गास उपस्थित राहण्याचे आवाहन केले़ मूकबधीर मुलांना न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन आयुक्त यांच्या पत्रकान्वये व असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्या पाठपुरावामुळे धुळे परिवहन विभागाचे अधिकारी यांनी मुकबधीर मुलांना वाहन चालविण्याचा परवाना दिल्याबद्दल परिवहन कार्यालयाचे आभार मानले. कार्यक्रमास मूक बधीर महिला मंडळाचे अध्यक्षा नंदिनी ओक यांनी मूक बधीर मुलींना येणाºया अडचणी तसेच महिलांना न मिळणारे स्वातंत्र, लग्नानंतर मूकबधीर महिलांना बंदिस्त ठेऊन त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार, घरात मिळणारी वेगळी वागणूक, समाजातील लोकांचा मूकबधीर मुलामुलींकडे पहाण्याचा व वागणुक देण्याचा दृष्टीकोण कसा बदलवता येईल आदी विषयावर चर्चा करत मार्गदर्शन केले.आकाश कपूर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले व नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येणाºया मुकबधीर वधू वर परिचय मेळाव्यात नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Dhuleधुळे