जिल्ह्यात कोरोना बधितांचा संख्या पोहचली १२४ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 14:42 IST2020-05-28T14:39:42+5:302020-05-28T14:42:29+5:30
धुळे - जिल्ह्यातील आणखी चार रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विंचूर येथील मृत व्यक्तीचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले ...

Dhule
धुळे - जिल्ह्यातील आणखी चार रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विंचूर येथील मृत व्यक्तीचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. तर धुळे शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. सुभाष नगर, गुरूदत्त कॉलनी जुने धुळे येथील ५९ वर्षीय पुरूष व देवपुरातील ग.द.माळी सोसायटी मधील ४२ वर्षीय पुरूषाचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत.