धुळ्यातील राज्य राखीव पोलीस दलाचा लाचखोर एएसआय गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 13:21 IST2019-03-07T13:20:45+5:302019-03-07T13:21:03+5:30

लाचलुचपतची कारवाई : ५०० रुपये घेणे पडले महागात

Bribery ASI GajaAud of State Reserve Police Force in Dhule | धुळ्यातील राज्य राखीव पोलीस दलाचा लाचखोर एएसआय गजाआड

धुळ्यातील राज्य राखीव पोलीस दलाचा लाचखोर एएसआय गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सलेंडर बिल मंजुरीसाठी ५०० रुपयांची लाच मागणाºया राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ धुळे येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक रणविरसिंग राजपूत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर आणि पथकाने गुरुवारी दुपारी रंगेहात पकडले़ साक्री रोड भागातील त्यांच्या कार्यालयातून राजपूत यांना अटक करण्यात आली़ तक्रारदार हा राज्य राखीव दलातील कर्मचारी आहे़

Web Title: Bribery ASI GajaAud of State Reserve Police Force in Dhule

टॅग्स :Dhuleधुळे