साक्री येथील दोघांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 22:32 IST2020-04-24T22:32:08+5:302020-04-24T22:32:29+5:30

जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या २१ वर पोहोचली

Both of them from Sakri contracted corona | साक्री येथील दोघांना कोरोनाची लागण

साक्री येथील दोघांना कोरोनाची लागण

धुळे- साक्री येथील आणखी दोन रूग्णांचे अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत. साक्री येथील कोरोना बाधीतांची चार इतकी झाली असून एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवारी एकूण चार रिपोर्ट पॉजीटीव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या २१ वर पोहोचली आहे.

Web Title: Both of them from Sakri contracted corona

टॅग्स :Dhuleधुळे