शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मोबाईल चोरीप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:27 PM

दोंडाईचा : संशयितांकडून ६२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत, एक फरार

दोंडाईचा : बसस्थानकासमोरील दुकान फोडून १ लाख ३४ हजाराचे मोबाईल लांबविल्याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. या संशयितांकडून ६२ हजार रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.दोंडाईचा- येथील बसस्थानक समोरील तखतमल मार्केटमधील गुरुकृपा मोबाईल दुकानाचे शटर उचकवून चोरट्यांनी १ लाख ३४ हजार ५५७ रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे मोबाईल हॅण्डसेट लांबविले होते. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात ४५७, ३८०, ४२७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र माळी, पोलीस उपनिरीक्षक हर्षा जाधव, चंद्रकांत साळुंखे, पो.कॉ. संदीप कदम, मुकेश आहिरे, तारकेश चंद्रात्रे, अश्विनी कुमावत, वर्षा गोपाळ, होमगार्ड अनिल ईशी यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरुन २ संशयितांना ताब्यात घेतले असता, साजन भील, पवन सोनवणे, मन्या उर्फ मनीष भील यांनी चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी संशयित साजन भील व पवन सोनवणे यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी पवन सोनवणे याच्या घरात ठेवलेले ६१ हजार ९२५ रुपये किंमतीचे मोबाईल हॅण्डसेट हस्तगत केले. दरम्यान, आरोपी मन्या भील अद्याप फरार आहे.दरम्यान, शनिवारी दोघा संशयितांना दोंडाईचा न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत देण्यात आली. मंगळवारी आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे