बोराडीत कर्मवीर रणधीरांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 22:40 IST2018-11-30T22:39:13+5:302018-11-30T22:40:06+5:30

बोराडी येथील स्मृतिस्थळावर कार्यक्रम 

Boradi honors Karmaveer Randhir | बोराडीत कर्मवीर रणधीरांना आदरांजली

बोराडीत कर्मवीर रणधीरांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथील स्मृतिस्थळावर थोर स्वातंत्र्यसेनानी व शिक्षणमहर्षी कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांना ३० रोजी आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला़
यावेळी किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ़तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, विश्वस्त लीलाताई रंधे, प्रा.पी.एस. अंतुर्लीकर, प्रकाश पाटील, चंदुलाल तिवारी, राधेश्याम शर्मा, राधेश्याम दायमा, भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, नगरसेवक रोहित रंधे, राजेंद्र अग्रवाल, डॉ.जितेंद्र चित्ते, उत्तम माळी, जि.प.सदस्या सिमा रंधे, ग्रंथालय कमेटीच्या सारीका रंधे, विद्या रंधे, हर्षाली रंधे, रोहिणी रंधे,  आर.एफ. पाडवी, आनंदसिंग राऊळ, भाईदास पाटील, उपसरपंच संदीप पाटील, अशोक पाटील, शामकांत पाटील, संजय गुजर, साहेबराव पाटील, शिवाजी पाटील, नथ्थु बडगुजर, माधव पाटील, विनायक देवरे, डॉ.दिलिप पाटील, डॉ.अनिल सोनजे, डॉ.भास्कर पाटील, डॉ.बाळासाहेब पाटील, पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन गोकुळ कुंभार आदी उपस्थित होते.

Web Title: Boradi honors Karmaveer Randhir

टॅग्स :Dhuleधुळे