शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शिंदखेडा नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा, नगराध्यक्षपदी रजनी वानखेडे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:37 AM

लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या रजनी वानखेडे ३ हजार २३३ मताधिक्याने विजयी

ठळक मुद्दे१७ जागांसाठी झाली निवडणूकअवघ्या ४० मिनीटात निकाल जाहीरविजयी उमेदवारांच्या समर्थकांनी केला जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : येथील नगरपंचायतीच्या  लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या रजनी वानखेडे या ३ हजार २३३ मताधिक्याने विजयी झाल्या. नगरसेवकपदाच्या १७ जागांपैकी १० जागाही काबीज केल्या.  तर  कॉँग्रेसला पाच व समाजवादी पक्षाला दोन जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान शिवसेना व मनसेला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.शिंदखेडा नगरपंचायतीसाठी बुधवारी ७२ टक्के मतदान झाले. गुरूवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली. यात लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या रजनी वानखेडे विजयी झाल्या. त्यांनी कॉँग्रेसच्या मालती देशमुख यांचा ३ हजार २३३ मताधिक्याने  पराभव केला. तसेच नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने १० जागा मिळविल्या. कॉँग्रेसला पाच, व समाजवादी पक्षाला दोन जागा मिळाल्या. अवघ्या ४० मिनिटात निकालसकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली. त्यात तीन फेºया अखेर अवघ्या ४० मिनीटात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होवून निकाल जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.