शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

भाजपाला पर्याय वैगरे नाही,आता फक्त कमळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 7:21 PM

अनिल गोटे : पत्रकाव्दारे मांडली स्पष्ट भुमिका

ठळक मुद्देआमदार अनिल गोटे यांची पत्रकाद्वारे भूमिका११ नोव्हेंबरच्या सभेत महापौर पदाचा उमेदवार सांगणार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात ठिकठिकाणी ७८ सभा घेऊन वातावरण भाजपमय करण्यात आपल्यासह सहकाºयांनी योगदान दिले़ त्यामुळे झालेल्या दृश्य परिणामांचा विचार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही करावा लागत आहे़ त्यामुळे   भाजपाला पर्याय वैगरे नाही,  भाजप व कमळ चिन्हाशिवाय आता काहीही नाही, अशी स्पष्ट भूमिका आमदार अनिल गोटे यांनी निवेदनातून मांडली आहे़निवडणुकांपासून दूर राहणाºया प्राध्यापक, वकील, डॉक्टर अशा  विचारवंत, प्रतिष्ठीतांना शहर विकासाच्या प्रक्रियेत सक्रीय करून घेतले आहे़ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकालाही उमेदवारी द्यायची नाही व महापालिकेच्या निवडणूकीत आयात-निर्यात उमेदवारांना कमळाची निशाणी देऊन पक्ष कलंकीत करायचा नाही़ पक्षाला जे यश मिळवून द्यायचे आहे ते निर्मळ स्फटीकासारखे पारदर्शक मिळवून द्यायचे आहे़ वर्षानुवर्षे पक्षासाठी पदरमोड करून कष्ट उपसणाºया कार्यकर्त्यांना खड्यासारखे बाजूला ठेऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना पक्षात घेऊन पक्षवाढीची आलेली सूज भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने काडीइतक्या किंमतीची नाही़ सट्टेबाज, मटका, हातभट्टी, वाळूमाफिया, ठाण्यातील डंपर चोर ज्यांनी १५ वर्षे महापालिका लुटण्याचे कार्य केले त्यांना बरोबर घेऊन पालिका लुटण्याची संधी देणे हा मतदारांचा विश्वासघात ठरेल़ त्यामुळे अशा कारस्थानास मी पाठिंबा देऊ शकत नाही, असे आमदार गोटे यांनी म्हटले आहे़ तसेच ११ नोव्हेंबरला शिवतिर्थावरील सभेत आपण आपली भूमिका, भविष्यातील महापौर निश्चित करू़ पण भाजप व कमळ चिन्हाशिवाय आता काहीही नाही, असे पत्रक आमदार अनिल गोटे यांनी काढले आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे