शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

सायकल रॅली जळगावकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:35 AM

पोलीस प्रशासन : १६०० किमी अंतर, पथकात १२ जण सहभागी

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाकडून उपक्रमनाशिक शहर पोलिसांचा पुढाकारआरोग्यासाठी फलदायी 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सुरक्षित वाहतूक आणि आरोग्यासाठी सायकल किती उपयुक्त आहे, असा संदेश देत नाशिक येथील १२ सायकल पटूंनी १ हजार ६०० किमी अंतराची सायकल परिक्रमा सुरु केली आहे़ नाशिक येथून निघालेली ही रॅली शुक्रवारी सकाळी जळगावकडे मार्गस्थ झाली़ नाशिक शहर पोलीस आणि एअरफोर्स स्टेशन देवळाली यांच्यातर्फे  निघालेली ही सायकल रॅली नाशिक, धुळे, जळगाव, वाशिम, शिर्डी, नाशिक या मार्गाने फिरणार आहे़ गुरुवारी या रॅलीचे स्वागत पोलीस अधीक्षक व पथकाने केले़ शुक्रवारी सकाळी ही रॅली जळगावकडे रवाना झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़