शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

सोनगीर येथे जलकुंभाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 10:38 PM

३० लाखांचा निधी मंजूर : पाणीप्रश्न सुटणार

लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : ग्रामपंचायतीची मुदत पुढील महिन्यात संपत असल्याने, तत्पूर्वीच विकास कामे उरकण्याचा सपाटा सुरू झालेला आहे. १४ रोजी चौदाव्या वित्त आयोगाच्या सुमारे ३० लाख रुपये खर्चाच्या निधीतून दोन लाख लिटर पाणी क्षमता असलेल्या जलकुंभाचे भूमिपूजन पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून गावाच्या पश्चिम भागात जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक्र सहा जवळील एक टेकडीवर दोन लाख लिटर पाणी क्षमता असलेला जलकुंभ बांधण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर यासाठी बांधकाम वीजपंप, जलवाहिनी व इतर असा सुमारे तीस लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाल्यानंतर १४ रोजी जलकुंभाचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी उपसरपंच धनंजय कासार, ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे, पंचायत समितीचे माजी सदस्य चेतन चौधरी, भाजपचे तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव, प्रेमल पटेल, विशाल मोरे, किशोर पावनकर, हेमंत सोनार, पराग देशमुख, संदीप गुजर, राजूलाल भिल, शेखर परदेशी, दीपक भोई आदी ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.