Bhardhaw vehicle crashes near Sangvi village at midnight * | भरधाव वाहनाचा सांगवी गावाजवळ मध्यरात्री अपघात*

Dhule


शिरपूर -मुबंई आग्रा महामार्ग वरील सांगवी गावाजवळ सेंधवाकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक एम एच १८ बिजी ८४९३ शिरपूरकडे येत असताना शनिवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वाहन चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक दुभाजकावर जाऊन रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या पुलाखाली जावून आदळला. यात वाहन चालक जखमी झाला आहे. याबाबत सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Bhardhaw vehicle crashes near Sangvi village at midnight *

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.