शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

म्हसदी येथे परिवर्तन पॅनलची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST

येथील पाच प्रभागांतून १५ जागांसाठी ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात परिवर्तन पॅनेलने १३ जागांवर विजय मिळवित बाजी ...

येथील पाच प्रभागांतून १५ जागांसाठी ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात परिवर्तन पॅनेलने १३ जागांवर विजय मिळवित बाजी मारली. विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते अशी- किरण शिवाजी देवरे(६१६), मन्सुरी प्रविशहाबानो प्यारेलाल( ५१३), रेखाबाई अशोक सोनवणे(४०५), विष्णू देवराम गायकवाड(४४४), सुनील शालीग्राम पवार(४३७), ज्योती बालू ठाकरे(६०१),चंद्रकांत पंडितराव देवरे(६४१),सुंदरबाई दौलतराव देवरे(५७२),शैलजा राजेंद्र देवरे(४४८),विजय देवीदास देवरे (४०४),वनमाला रत्नाकर बागुल(४७९),प्रतिभा उमेश देवरे(६३८) अशोक तुळशीराम मोहिते (३२९) तर लोकशाही पॅनेलच्या रंजनाबाई निंबाजी देवरे(३३०) व अपक्ष नरेंद्र आत्माराम देवरे (५०७) हे उमेदवार विजयी झाले आहेत.

निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. विजयी उमेदवारांनी गावात फेरी काढल्यामुळे अनेकांनी विजयी उमेदवारांचे औक्षण केले. परिवर्तन पॅनेलचे प्रमुख चंद्रकांत देवरे यांचा पराभव व्हावा म्हणून अनेक प्रतिष्ठित मैदानात उतरले होते, पण परिवर्तन पॅनलमध्ये सर्वात जास्त मते मिळाल्यामुळे विरोधकांचे प्रयत्न असफल ठरल्याची चर्चा मात्र सुरू आहे.