शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

मातांसह बाळाची काळजी घेतली जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 10:37 PM

वैद्यकीय अधिक्षक डाॅ.अश्विनी भामरे यांचे मत

चंद्रकांत साेनार कोरोना संर्सग काळापासुन जिल्हा रूग्णालयातील प्रसृतीगृह बंद होते. त्यामुळे गरोदर महिलांना गैरसोय सहन करावी लागली. महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा रूग्णालयात प्रसृतीगृह सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाची नागरिकांची भिती असल्याने थोडा प्रतिसाद कमी आहे. मात्र घाबरून जाण्याचे काही कारण नाही. गरोदर माता व बाळाची  काळजी घेतली जात आहे. येथील स्त्री गृहातील प्रसृतीगृहासाठी महिन्याभरापुर्वी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्या निधीतून सुसज्ज प्रसृतीगृह निर्माण होईल अशी माहिती जिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डाॅ. अश्विनी भामरे यांनी दिली.

प्रश्न : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी कशी काळजी घेतली जाते.उत्तर : कोरोना संर्सग होऊ नये, यासाठी जिल्हा रूग्णालयातील स्त्री प्रसृती गृहात गरोदर माता व बाळाची काळजी घेतली जाते. त्यासाठी दिवसभरातुन तीन वेळा वार्ड सॅनेटराईझर केले जाते. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवले जाते.  डाॅक्टर, नर्स, वार्डबाय  अशा सर्वांना मास्क लावण्याची सक्ती केलेली आहे. तसेच कोरोनाची चाचणी झाल्यावर  दाखल केले जाते.प्रश्न : कोरोना संक्रमण काळात गरोदर महिलांना कशी काळजी घ्यावी?उत्तर : कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे़ ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते़ बाधित व्यक्तीपासून गरोदर माता व बालकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता असते.  या काळात गरोदर मातांनी शक्य असल्यास घरातच राहावे, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, तोडाला मास्क व हाताला सॅनिटायझर लावावे.जिल्हा रूग्णालयात किती गरोदर महिला उपचार घेत आहेत.उत्तर : प्रसृतीगृह पंधरा दिवसापुर्वी सुरू करण्यात आले आहे. एका महिलेची प्रसृती सुखरूप झालेली आहे. तर दहा गरोदर महिलांची प्रसृती व उपचारासाठी नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यांना मोफत उपचार व तपासणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रूग्णालय सुरू झाल्याची माहिती अद्याप नसल्याने थोडा परिणाम दिसुन येतो. गरोदर महिला व बाळाची काळजी स्वतंत्र पेटीची व्यवस्था केलेली आहे. तसेच वैद्यकीय उपचारासाठी पंधरा डाॅक्टर व अन्य कर्मचारी कार्यरत आहेत. घाबरू जावू नका सल्ला घ्या !कोरोनाबाबत अद्याप पुरेशाप्रमाणात जनजागृती समाजामध्ये नसल्याने सर्दी किंवा खोकला जरी झाला तरी घाबरून डॉक्टरांकडे येतात़ मात्र घाबरून जावू नका, पण खबरदारी देखील घेण्याची गरज आहे़शंभर पेक्षा जास्त ताप, सर्दी, सतत खोकला, श्वास घेण्याचा त्रास तसेच संशयित व्यक्तीशी संर्पक आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या़हातधुतल्या शिवाय स्पर्श करू नकाआपल्या हातावरील विषाणू नाका, तोंडाद्वारे शरीरात शिरकाव करतात़ त्यामुळे कोरोना सारखा महाभयंकर आजार होण्याचा धोका असतो़ हा धोका टाळण्यासाठी वेळोवेळी हातधुणे महत्वाचे आहे़ शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे किंवा बाहेरून आल्यानंतर मुलांना स्पर्श करण्यापूर्वी हात पाय पाण्याने स्वच्छ धुवावे़ जनजागृती करणार कोराेनाचे सध्या प्रमाण कमी झाल्याने येथील प्रसृतीगृह सुरू करण्याची मागणी केली होती. महिलांना माहिती होण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे