शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Dhule Municipal Election 2018 : पहिल्या दोन तासात सरासरी ५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 10:46 AM

धुळे मनपा : आजी माजी लोकप्रतिनिधींनी केले मतदान

धुळे : धुळे महापालिका निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे़ कुठे शांततेत तर कुठे गर्दी होण्यास सुरुवात झाली़ पहिल्या दोन तासात सरासरी पाच टक्के मतदान झाले़ लोकप्रतिनिधीचे मतदानकेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे तसेच त्यांचे चिरंजिव डॉ़ राहुल भामरे, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, त्यांचे चिरंजिव यशवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, सुनिल महाले, माजी मंत्री शालिनीताई पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेवक संजय गुजराथी, आदीसह इतर लोकप्रतिनिधींनी मतदानचा हक्क बजाविला़ इतरांना देखील मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले़ मुस्लिम प्रभागात गर्दीशहरातील मुस्लिम बहुल भागात असलेल्या मतदान केंद्रावर सकाळपासुन मतदारांच्या रांगा लागल्या होत्या़ मौलवी गंज, भंगार बाजार, ८० फुटी रोड  परिसरात पोलिसांचे पथक तैनात आहेत 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूकDhule Municipal Election 2018धुळे महापालिका निवडणूक