धुळ्यात आणखी एकाची जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 22:46 IST2020-04-25T22:45:25+5:302020-04-25T22:46:09+5:30

रूग्णांची संख्या पोहचली २४ वर

 Another report in Dhule is positive | धुळ्यात आणखी एकाची जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

dhule

धुळे शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढतच असुन शनिवारी रात्री आणखी तीन जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ जिल्ह्यात पोझिटिव्ह रूग्णांची संख्या २४ झाली आहे़ तर चार जणांचा आतापर्यत मृत्यू झाला आहे़
गेल्या आठवड्याभरापासून शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे़ दरम्यान शहरात आणखी तीन पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने शहराच्या लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही़

Web Title:  Another report in Dhule is positive

टॅग्स :Dhuleधुळे