शिरपूर येथील अजून एका रूग्णाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 01:45 IST2020-05-26T01:40:38+5:302020-05-26T01:45:01+5:30
शिरपूर येथील आणखी एका रूग्णाला कोरोनाची बाधा धुळे - रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालय धुळे येथील १३ अहवाल ...

Dhule
शिरपूर येथील आणखी एका रूग्णाला कोरोनाची बाधा
धुळे- रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालय धुळे येथील १३ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तर शिरपूर येथील पाटील वाडा येथील ३९ वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत शिरपूर तालुक्यात १२ रुग्ण आढळले असून त्यापैकी ३ बाधितांचा मृत्यू झाला आहे तर ३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरीत ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.