आनखी २१ कोरोना पॉझिटिव्ह आढळले़़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 21:47 IST2020-06-09T21:40:20+5:302020-06-09T21:47:34+5:30
धुळे शासकीय वैद्यकीय महाविदयालयाने दिलेल्या अहवालानुसार मंगळवार ४८ अहवालांपैकी तब्बल २१ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत़ त्यात धुळे शहर १५, ...

dhule
धुळे शासकीय वैद्यकीय महाविदयालयाने दिलेल्या अहवालानुसार मंगळवार ४८ अहवालांपैकी तब्बल २१ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत़ त्यात धुळे शहर १५, शिरपुर २, साक्री २, शिंदखेडा २ असे एकून जिल्ह्यात आतापर्यत ३१५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे़ दरम्यान मंंगळवारी दिवसभरात ३६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत़