आणखी १५ जणांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:00 IST2020-07-01T11:59:42+5:302020-07-01T12:00:32+5:30
धुळे : बुधवारी सकाळी आणखी 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात धुळे शहरातील 6 आणि ...

dhule
धुळे: बुधवारी सकाळी आणखी 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात धुळे शहरातील 6 आणि तालुक्यातील 9 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या 1146 झालीअसून त्यापैकी 673 रुग्ण बरे झाले आहेत. 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.