लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत़ त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे़ रात्री आणि शुक्रवारी सायंकाळ ६८ रुग्ण होते़ त्यानंतर शुक्रवारी रात्री ७८ रुग्ण आढळून आल्याची माहिती डॉ़ दीपक शेजवळ यांनी दिली़ परिणामी एका दिवसात १४६ रुग्ण आले आहेत़ त्यामुळे एकूण ९४१ रुग्ण आढळून आले़
जिल्ह्यात १४६ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 22:08 IST