जिल्ह्यात १४६ रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 22:08 IST2020-06-26T22:05:57+5:302020-06-26T22:08:46+5:30

कोरोना पॉझिटिव्ह : आरोग्य यंत्रणा सतर्क

Another 146 patients were found in the district | जिल्ह्यात १४६ रुग्ण आढळले

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत़ त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे़ रात्री आणि शुक्रवारी सायंकाळ ६८ रुग्ण होते़ त्यानंतर शुक्रवारी रात्री ७८ रुग्ण आढळून आल्याची माहिती डॉ़ दीपक शेजवळ यांनी दिली़ परिणामी एका दिवसात १४६ रुग्ण आले आहेत़ त्यामुळे एकूण ९४१ रुग्ण आढळून आले़

Web Title: Another 146 patients were found in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे