जिल्हा ग्रामीणमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST2021-06-05T04:25:55+5:302021-06-05T04:25:55+5:30
यात शिंदखेडा (दोंडाईचा विभाग) तालुकाप्रमुखपदी ईश्वर पाटील, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा संघटकपदी गणेश परदेशी, शिंदखेडा शहरप्रमुखपदी संतोष देसले, ...

जिल्हा ग्रामीणमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
यात शिंदखेडा (दोंडाईचा विभाग) तालुकाप्रमुखपदी ईश्वर पाटील, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा संघटकपदी गणेश परदेशी, शिंदखेडा शहरप्रमुखपदी संतोष देसले, शिरपूर शहरप्रमुखपदी देवेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्व नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा (ग्रामीण) जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, भरतसिंग राजपूत, दोंडाईचा कृउबास संचालक सर्जेराव पाटील, तालुका प्रमुख गिरीश देसले, अत्तरसिंग पावरा, दीपक चोरमले, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, विभा जोगराणा, तालुका संघटक शानाभाऊ धनगर, डॉ. मनोज पाटील, योगेश सूर्यवंशी, तालुका समन्वयक विनायक पवार, छोटूसिंग राजपूत, दोंडाईचा उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, स्थानिय लोकाधिकार समितीचे हिरालाल बोरसे, भारतीय कामगार सेनेचे विजय सिसोदे, राजू टेलर, युवा सेनेचे आकाश कोळी, प्रदीप पवार, तालुका संघटिका ज्योती पाटील, अर्चना पाटील, विजया मराठे, उपजिल्हा संघटिका वीणा वैद्य, विजया ठाकूर यांनी अभिनंदन केले.