सहा महिन्यानंतर तब्बल २८८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 22:50 IST2021-03-09T22:50:36+5:302021-03-09T22:50:54+5:30

धुळे : जिल्ह्यात कोरोनाच्या २८८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. २८८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती धुळे जिल्हा ...

After six months, 288 positive | सहा महिन्यानंतर तब्बल २८८ पॉझिटिव्ह

dhule

धुळे : जिल्ह्यात कोरोनाच्या २८८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. २८८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती धुळे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली. २२ ऑगस्ट २०२० रोजी २६९ रुग्ण आढळले होते. त्यानंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.
जिल्हा रुग्णालय धुळे येथील १७४ अहवालांपैकी ६२ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. शिवपार्वती कॉलनी १, नकाने रोड ४, विद्युत प्रभा कॉलनी १, गल्ली नंबर पाच २, चितळे शाळा १, प्रमोद नगर २, मनोहर चित्रपटगृह जवळ ४, फॉरेस्ट कॉलनी १, चंद्रवेल नकाने रोड २, शर्मा नगर १, हरिओम नगर १, रमेश नगर १, सुभाष नगर २, गुरुनानक सोसायटी १, देवपूर धुळे ७, गल्ली नंबर चार २, पद्मनाभ नगर २, सुयोग नगर १, गोपाळ नगर १, वैभव नगर १, स्नेह नगर १, ए सी पी एम डेंटल १, जमनागिरी रोड १, कृषी नगर ४, गणेश नगर १, मालेगाव रोड १, जुने धुळे २, धुळे इतर ७, कापडणे १, बोरकुंड १, नंदाने १, सडगाव १, नेर १, जिल्हा परिषद शाळा विंचूर १.उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ९८ अहवालांपैकी २८ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. पांडुरंग नगर शिरपूर १, विद्याविहार १, दादू सिंग कॉलनी १, गणेश कॉलनी २, आदर्श नगर १, एस पी डी एम कॉलेज १, दूध डेअरी कॉलनी १ दलाल नगर १, आनंदनगर १, बालाजी नगर ४, देशमुख नगर १, स्वामी विवेकानंद नगर १, बालाजी मंदिर १, शिरपूर इतर २, गिधाडे १, थाळनेर १, खर्दे २, सावळदे १, वरवाडे २, पाथर्डी १, मांडळ शिवार १, तसेच रॅपिड टेस्ट च्या ६ अहवालांपैकी ४ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. शिरपुर ब्लॉक रॅपिड टेस्ट ४/६, खर्दे प्रा आ केंद्र २/२, शिरपुर २, होळनांथे प्रा आ केंद्र २/४, मांजरोद १, अजंदे १, तसेच रॅपिड टेस्ट उपजिल्हा रुग्णालय शिरपूर अहवालांपैकी अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ५७ अहवालांपैकी ७ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. भडवड, शिंदखेडा १, कोठारी पार्क शिंदखेडा २, लोहगाव १, दोंडाईचा २, निमगुळ १,
प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या १०६ अहवालांपैकी ४४ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. प्रा आ केंद्र चिलाने १/१३, चिलाने १, प्रा आ केंद्र निमगूळ रॅपिड टेस्ट ४३/९३, निमगुळ ४३.
भाडणे साक्री उउउ मधील ८६ अहवालांपैकी १६ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. साइराम नगर १, सरस्वती नगर १, राजे संभाजी नगर १, अरिहांत नगर १, मुकुंद नगर १, विकास कॉलनी १, विकास नगर १, नैना सोसायटी २, श्रीराम कॉलनी १, शेवाळी ग्रामपंचायत १, महादेव मंदिर भदाणे १, कळंभीर १, डोंगर पाडा २, विठ्ठल मंदिर शेवाळी १, रॅपिड अँटीजन टेस्टच्या ५२ अहवालांपैकी २२ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
प्रा आ केंद्र जैताने २, ग्रामपंचायत शेवाडी १० ग्रामपंचायत म्हसदी २, छोरिया टॉवर ,साक्री १, रुपाली नगर साक्री १, सीताराम नगर साक्री १, पोळा चौक साक्री १, शिवाजी नगर साक्री १,
ग्रामपंचायत चिंचखेडी १, अलंकापूर नगर पिंपळनेर १, दुसाने ग्रामपंचायत १.
मनपा रॅपिड अँटीजन टेस्टच्या २५१ अहवालांपैकी ११ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. कृष्णनगर दवाखाना ५, राऊळवाडी दवाखाना ३, सुभाषनगर दवाखाना १, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील २९ अहवालांपैकी ५ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह आले आहेत. साक्री २, इतर २, धुळे इतर १.
एसीपीएम लॅब मधील ११ अहवालापैकी २ अहवाल पॉजीटिव्ह आले आहे. कृष्णकमल कॉम्प्लेक्स १, बालाजी नगर,शिरपुर १, औरंगाबाद १, नाशिक १.
खाजगी लॅब मधील २०० अहवालापैकी ५८ अहवाल पॉजीटिव्ह आले आहे. निमझरी नाका शिरपूर १, शिंगावे शिरपुर १, आदर्श नगर शिरपूर १, घोडसगाव होळनांथे १, वाडी शेवाळे १, कलमाडी १, विद्यानगर दोंडाईचा १, वृंदावन कॉलनी निजामपूर १ शिवाजीनगर साक्री ३, भाडणे भोंडे साक्री १, गोपाल नगर साक्री १, देवभाने १, बाभुळवाडी १, सोनगीर १, विद्यानगर साक्री रोड २, नित्यानंद नगर १, गणेश पापड केंद्र नकाने रोड १, प्रोफेसर कॉ १, केले नगर १, शिवाजी नगर वाडीभोकर रोड २, आदर्श कॉलनी नकाने रोड १, शिवशक्ती कॉलनी १, शासकीय कर्मचारी वसाहत वाडीभोकर रोड १, रेल्वे स्टेशन रोड १, विनोद नगर १, सुदर्शन कॉलनी देवपूर ३, नवजीवन नगर फाशी पूल १, जवाहर नगर साक्री रोड १, एकता नगर साक्री रोड १, रथ गल्ली जय जवान चौक १, अरुणकुमार वैद्य नगर साक्री रोड १, नेहरूनगर देवपूर १, जमनागिरी रोड प्रसन्ना हाउसिंग सोसायटी २, द्वारका नगर बिलाडी रोड १, संत नरहरी नगर १, भीम नगर १, भिवंसंन नगर वलवाडी १, आनंद नगर २, तुळशीराम नगर १, वलवाडी शिवार १, आग्रा रोड पोलीस चौकी जवळ १, वर्षा वाडी मोहाडी १, वाखारकार नगर १, भागा मोहन नगर १, मलेरिया ऑफीस साक्री रोड १, मालेगाव रोड १, अरिहंत अपार्टमेंट मोहाडी रोड १, गजानन कॉ १, महावीर सो मोहाडी रोड १, भाईजी नगर १, अंमळनेर ५, अंमळनेर २१, जळगाव ७, पारोळा २, मोंढाळे पारोळा १, चोपडा १.

Web Title: After six months, 288 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे