याप्रसंगी सरपंच सोनीबाई राजधर भिल, उपसरपंच प्रा.अंकिता अंजनकुमार पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य हिंमत चौधरी, महेश पाटील, अमोल बोरसे, हरिश पाटील, प्रवीण बन्सीलाल पाटील, उज्ज्वला माळी, नीलेश जैन, वैशाली माळी, महेश माळी, जितेंद्र भिल, आक्काबाई भिल, वंदना बोरसे, वैशाली पाटील, आशाबाई पाटील, अलकाबाई भामरे, सामाजिक कार्यकर्ते अंजनकुमार पाटील, प्रवीण पाटील, कपिल बोरसे, मनोहर पाटील, मगन भिल, संजय भिल आदी उपस्थित होते. सरपंच सोनीबाई भिल, पाणीपूजन करण्यात आल्यानंतर, या वस्तीतील महिला-पुरुषांनी आनंद व्यक्त केला. या नळयोजनेमुळे घरोघरी नळ आले असून, यामुळे पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली व ग्रामपंचायतीचे आभार मानले.
तब्बल ८७ वर्षांनंतर खाज्या नाईकमध्ये कार्यान्वित झाली नळयोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST