शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

पोलीस अधीक्षकांची कारवाई; दोन वर्षांसाठी सात तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:27 PM

सोमवारी सायंकाळी उशिरा पोलीस प्रशासनाकडून माहिती प्राप्त

ठळक मुद्देदोन दिवसांत धुळे सोडा़़़जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पारित केलेल्या आदेशानुसार, देवा सोनार, भूषण सोनार, सचिन बडगुजर, विजय जाधव आणि भूषण माळी (चोर) यांच्यासह सर्व सात जणांना आदेश पारित झाल्यापासून दोन दिवसांत धुळे शहर व जिल्हा सोडणे बंधनकारक आहे़ त्या तारखेपासून दोन वर्षांच्या मुदतीकरिता धुळे जिल्ह्याच्या हद्दीत पोलीसांच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या लेखी परवानगीशिवाय प्रवेश करता येणार नसल्याचे आदेशात नमुद आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : जिल्हा पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत शहरासह जिल्ह्यात दहशत निर्माण करणाºया देवा व भूषण सोनारसह सात जणांना तडीपार केले आहे़ दोन दिवसांत त्यांनी जिल्ह्यातून बाहेर जावे असा आदेश पोलीस अधीक्षकांनी पारित केला आहे़देवेंद्र उर्फ देवा चंद्रकांत सोनार, भूषण चंद्रकांत सोनार, सचिन भास्कर बडगुजर, विजय उर्फ लड्डया बापू जाधव, भूषण उर्फ भुºया राजेंद्र सुर्वे, भूषण राजेंद्र माळी, प्रशांत प्रकाश बडगुजर (सर्व रा़ जुने धुळे) यांच्या विरूध्द आझाद नगरचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी हद्दपारीचा प्रस्ताव मुंबई पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्याकडे सादर केला होता़ सदर प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षकांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये अधिकाराचा वापर करून वरील सात जणांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे़