धुळ्यात आढळले नव्याने ६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 21:49 IST2020-05-31T21:41:23+5:302020-05-31T21:49:43+5:30
कोरोनाचा धसका : जिल्ह्यात १६२ रुग्ण

dhule
धुळे : येथील जिल्हा रुग्णालयात ७१ अहवालांची प्रतीक्षा कायम होती़ त्याचा अहवाल आल्यानंतर ६ रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़ त्यात धुळे तालुक्यातील विंचूर येथील ४० वर्षीय महिला, एसआरपीएफचा २६ वर्षीय जवान, राजेंद्र सुरीनगर येथे एक महिला आणि पुरुष तर जगदीश नगरात दोन महिला असे सहा रुग्ण आढळून आले आहेत़ जिल्ह्यात आता १६२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत़