शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

पुण्याकडे जाणारा ४५ किलो गांजा शिरपूरला पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 1:03 PM

१ लाख १४ हजाराचा मुद्देमाल : मध्यप्रदेशच्या दोघांना अटक

ठळक मुद्देशिरपूरला पकडला ४५ किलो गांजा१ लाख १४ हजाराचा मुद्देमाल, दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लक्झरीच्या डिक्कीत ठेवण्यात आलेला ४५ किलो ८५ ग्रॅम वजनाचा गांजा शिरपूरकडून पुण्याकडे जात असताना शिरपूर पोलिसांनी पकडला़ शिरपूर बसस्टँडजवळील चोपडा जिन समोरील हॉटेल समोरील सार्वजनिक जागेवर विजय ट्रॅव्हल्सची एमएच १८ बीजी २९५१ या क्रमांकाची लक्झरीच्या डिक्कीची तपासणी केल्यावर प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये गांजा दाबून भरलेला पोलिसांना आढळून आला़ ही कारवाई शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास झाली़ रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल करण्यात आली़ याप्रकरणी दीपक घाटूसिंग बारेला (४०) आणि राजा दुर्गा बारेला (२८) (दोन्ही रा़ काबरी, ता़ भगवानपुरा, जि़ खरगोन, मध्यप्रदेश) या दोघांना संशयावरुन अटक करण्यात आली़ त्यांच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला़ सहायक पोलीस निरीक्षक एस़ बी़ वाघ घटनेचा तपास करीत आहेत़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी