जिल्ह्यातील ३४ अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 18:47 IST2020-06-22T18:40:06+5:302020-06-22T18:47:00+5:30
जिल्ह्यातील बाधीत रूग्णांची संख्या ५९६ वर पोहोचली

dhule
धुळे - जिल्ह्यातील आणखी ३४ रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.धुळे शहरातील १२ तर शिरपूर येथील १९ रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच नाशिक येथे उपचार घेत असलेल्या तीन रूग्णांचेही अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या ५९६ वर पोहोचली आहे.