शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

जिल्ह्यातील अडीच लाख रेशनकार्ड आधार लिंक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:51 AM

९६ टक्के  उद्दिष्ट पूर्ण । आदिवासी तालुक्यात ‘बायोमेट्रीक’ची अडचण

ठळक मुद्देdhule

धुळे : सरकारी स्वस्त धान्य विक्रीत पारदर्शकता तसेच विक्रीतील काळा बाजार थांबविण्यासाठी रेशन दुकानदारांना पॉस मशिनव्दारे धान्य विक्रीची सक्ती केली  आहे़ त्यानुसार सध्या जिल्ह्यातील अडीच लाख लाभार्थीना बायोमेट्रिक पध्दतीव्दारे धान्य देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली़ धान्य वितरणात पारदर्शकता येणाºयासाठी रेशनकार्डला आधार लिंक करण्याचा निर्णय दोन वर्षापुर्वी राज्यशासनाकडून घेण्यात आला होता़ त्यासाठी चारही तालुक्यातील लाभार्थ्याची माहिती खाजगी कंपणीमार्फत घेतली जात आहे़ धुळे तालुक्यातील २५ हजार ९११ रेशनकार्ड धारकांपैर्की आतापर्यत २५ हजार २९४ लाभार्थ्यांचे कार्ड आधारला लिंक करण्यात आले आहे़ तर साक्रीत २२ हजार ९५३ कार्डधारकांपैकी २२ हजार ४५२ कार्ड आधार लिंक शिरपूर १४ हजार ७८ लाभार्थी १३ हजार ३१९ आधार लिंक तर शिंदखेडा तालुक्यातील १३ हजार ८७७ लाभार्थ्यापैकी १३ हजार ५०९ लाभार्थ्याचे आधार लिंक आहेत़ असे जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार ५२४ रेशनकार्डधारकांपैकी २ लाख ८८ हजार १३६ लाभार्थ्यांचे आधारकार्ड लिंक करण्यात आले आहे़  आदिवासी तालुक्यांना अडचणसाक्री व शिरपूर हे आदिवासीबहुल तालुके असून त्यांच्या लगत गुजरात मध्यप्रदेश हे राज्ये आहेत. दरवर्षी आदिवासी कुटुंबे उसतोडणीसाठी स्थलांतर करतात़ त्यामुळे आवश्यक कागदपत्र, पत्याचा पुरावा नसल्याने बायोमेट्रीक नोंदणी करता येत नाही़ त्यामुळे त्यांना धान्यापासून वंचित रहावे लागते़  ऊसतोड व श्रमाचे काम करत असल्याने त्यांचे अंगठ्यांचे ठसे आधार नोंदणीसाठी जुळत नाही़ त्यामुळे त्यांची बायोमेट्रिक नोंदणी करतांना अडचणीला सामोरे जावे लागते़ 

टॅग्स :Dhuleधुळे